[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेंदूच्या आरोग्यासाठी सुधारणा लोहाच्या कमतरेमुळे होणारा एनिमिया हा आजार अत्यंत कॉमन झाला आहे आणि विशेषतः लहान मुलांच्या मेंदूवर याचा अधिक परिणाम होताना दिसतो. फोर्टिफाईड तांदूळ लोहाचे चांगले स्रोत असून या समस्येचे निवारण करण्यासाठी याचा उपयोग होतो. फोर्टिफाईड तांदूळ नियमित सेवन केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. दृष्टी खराब होण्याचा धोका टळतो विटामिन ए ची कमतरता अनेक विकसनशील देशांमध्ये दिसून येते. फोर्टिफाईड तांदळामध्ये विटामिन ए चा स्रोत अधिक प्रमाणात असतो. दृष्टीचा त्रास अथवा आंधळेपणा रोखण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य अधिक चांगले सुधारण्यासाठी याचा वापर करून…
Read More