Fortified Rice Is More Beneficial Than Normal Rice 4 Health Benefits; सामान्य तांदळापेक्षा अधिक फायदेशीर ठरतो फोर्टिफाईड तांदूळ, काय आहेत आरोग्यदायी फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेंदूच्या आरोग्यासाठी सुधारणा

मेंदूच्या आरोग्यासाठी सुधारणा

लोहाच्या कमतरेमुळे होणारा एनिमिया हा आजार अत्यंत कॉमन झाला आहे आणि विशेषतः लहान मुलांच्या मेंदूवर याचा अधिक परिणाम होताना दिसतो. फोर्टिफाईड तांदूळ लोहाचे चांगले स्रोत असून या समस्येचे निवारण करण्यासाठी याचा उपयोग होतो. फोर्टिफाईड तांदूळ नियमित सेवन केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.

दृष्टी खराब होण्याचा धोका टळतो

दृष्टी खराब होण्याचा धोका टळतो

विटामिन ए ची कमतरता अनेक विकसनशील देशांमध्ये दिसून येते. फोर्टिफाईड तांदळामध्ये विटामिन ए चा स्रोत अधिक प्रमाणात असतो. दृष्टीचा त्रास अथवा आंधळेपणा रोखण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य अधिक चांगले सुधारण्यासाठी याचा वापर करून घेता येतो. याचे योग्य प्रमाणात नियमित सेवन करावे.

(वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम)

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी

गर्भवती महिला आणि लहान मुलांना पोषक तत्व मिळणे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. याचा दीर्घकाळ आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. आई आणि बाळासाठी आवश्यक सर्व पोषक तत्व हे फोर्टिफाईड तांदळातून मिळतात.

(वाचा – किडनीतील सडलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर फेकतील ५ फळं, दिसेल ३० दिवसात चमत्कार)

फोर्टिफाईड राईसचे फायदे

फोर्टिफाईड राईसचे फायदे
  • फोर्टिफिकेशनच्या प्रक्रियेद्वारे कमीत कमी जोखमीसह लोकांना कुपोषणापासून दूर ठेऊन आरोग्याची सुविधा देता येऊ शकते
  • फोर्टिफाईड तांदूळ आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करतोया भाताच्या सेवनामुळे कुपोषणाची समस्या दूर राहते
  • फोर्टिफाईड तांदळामध्ये लोह, जिंक, फॉलिक अ‍ॅसिड, विटामिन ए, विटामिन बी इत्यादी पोषक तत्व आढळतात, जे आरोग्यासाठी अधिक चांगले ठरतात
  • गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी याचा अधिक फायदा होतो

(वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट)

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts