[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका वाढण्याची कारणे क्लीव्हलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीची आणि अनहेल्दी जीवनशैली होय. इतर लक्षणं पुढीलप्रमाणे : धुम्रपान मद्यपान वाढलेला तणाव आणि चिंता टाइप 2 डायबिटीज आहाराच्या चुकीच्या सवयी हाय कोलेस्टरॉल हाय ब्लड प्रेशर यांसारख्या काही घटकांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. (वाचा :- या 2 आजारांनी Mahabharat मधील शकुनी मामाचे निधन, ही तब्बल 21 लक्षणं सायलेंट किलर,थांगपत्ता न लागता होतो मृत्यू) हृदयविकाराचा सायलेंट झटका हार्ट अटॅक अचानक आणि काही लक्षणांसह…
Read More