South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More