कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडात भारतीय वंशाच्या कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ओंतिरयो प्रांतातील घराला संशयास्पदरित्या आग लागल्यानंतर त्यात होरपळून ते ठार झाले आहेत. 7 मार्चला ही आग लागली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आगीत मृतदेह पूर्णपणे जळाल्याने पोलिसांना त्यांची ओळख पटवणं कठीण जात होतं. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत.  सुरुवातीला घऱात आग लागल्याने दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत होतं. पण पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला असता त्यांना ही आग जाणुनबुजून लावण्यात आल्याचा संशय आला आहे. कॉन्स्टेबल…

Read More