साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (13 ते 19 नोव्हेंबर 2023) : दिवाळीचा दुसऱ्या आठवडा ‘या’ राशींसाठी धनलाभ, तर यांनी घ्या गुंतवणूक करताना काळजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 13 to 19 November 2023 : दिवाळीचा हा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. लक्ष्मीपूजनाला 700 वर्षांनंतर अनेक राजयोग आणि या आठवड्यात होणारा सूर्य संक्रमण हे धनयोग घेऊन आला आहे.  हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 13 to 19 november Diwali Padwa and Bhai Dooj and diwali 2023 arthik rashi bhavishy zodiac sign)  मेष (Aries Zodiac)   या राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुमची रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरु होणार आहेत. आर्थिक…

Read More

Jupiter Transit : 'या' 3 राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा! 2024 पर्यंत घरात असेल दिवाळीचं वातावरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Transit in Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाचं (guru gochar 2023) गोचर अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा गुरु आपली रास बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. सध्या गुरु मेष राशीत विराजमान आहे. 

Read More

अमेरिकेत 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे.. कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळी सुट्टीसाठी संसदेत ‘दिवाळी डे कायदा’ विधेयक मांडलंय. काँग्रेसकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक सहीसाठी राष्ट्राध्यक्षांकडे पाठवलं जाईल. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिकेतील 44 लाख भारतीयांना दिवाळीची सरकारी सुटी मिळू शकते. कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळीला सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी होती. त्यासाठी त्यांनी संसदेत विधेयकही…

Read More