भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात ‘या’ 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!

( प्रगत भारत । pragatbharat.com) DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: महिला रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे अनेक सोयी-सुविधा दिल्या आहेत. मात्र, रेल्वेच्या सोयी-सुविधा अद्यापही अनेक महिलांपर्यंत पोहोचल्या नाहीत. कधी एकट्याने प्रवास करत असताना महिलांना या सुविधांबाबत व अधिकारांबाबत माहिती असणं गरजेचे आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास सुखाचा व सोप्पा होण्यासाठी भारत सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा प्रदान केल्या आहेत. ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. जर तुम्ही कधी एकट्याने किंवा मुलांसोबत किंवा ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असाल तर सुरक्षेसंबंधी सरकारचे काही नियम आहे. ते आज जाणून घेऊयात.  1. एखाद्या कारणास्तव एखादी महिला…

Read More

प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

Read More