5 High Fiber And Protein Pulses Recipes For Health Benefits; प्रथिनांचा खजिना ठरतात कडधान्य आणि डाळी, ५ रेसिपी ज्या ठरतील आरोग्यासाठी लाभदायक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केवळ आमटी ही रेसिपी ज्ञात ​बऱ्याचदा डाळ भात एवढी एकच Dish बहुतांश लोकांना माहिती असते. खरेतर डाळी व कडधान्यांपासून अनेक वेगवेगळे प्रयोग करून, कितीतरी पदार्थ तयार केले जाऊ शकतात, ज्या तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकाल. जाणून घेऊयात कडधान्य व डाळीमध्ये कोणते विशिष्ट पोषक द्रव्ये असतात आणि त्यांचा आरोग्यास विशेष लाभ होतो व त्यांचा पाककृती मध्ये कसा समावेश करून घेऊ शकतो कविता देवगण, न्यूट्रिशनिस्ट, टाटा संपन्न यांच्याकडून. बीन्स ब्रुशेटा एक कप उकडलेला राजमा मॅश करून घ्या त्यामध्ये ३ टेबलस्पून दही घाला. तुमच्या आवडीप्रमाणे…

Read More