Viral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) No AC on IndiGo flight: तुमच्यासोबत कधी काय होईल सांगता येत नाही. हल्ली हवाई प्रवास (IndiGo flight Viral Video) करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना देखील चांगला फायदा होताना दिसतो. मात्र, त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता इंडिगोच्या फ्लाइटमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे.  इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर कंडिशनिंग बंद झालं. सुमारे तासाभरात प्रचंड उकाड्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा…

Read More