सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. घरात सुनेने आनंदाची बातमी दिली की, बाळ निरोगी असावं एवढंच आपण प्रार्थना करतो. आज मुलगी ही मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात. पण आजही सर्वात सुशिक्षित राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत केरळ अव्वल असूनही इथे सूनेला मुलगा व्हावा म्हणून सासूने फॉर्मुला सांगितला. ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जिच्यावर गर्भधारणेपूर्वीच एका चांगल्या, सुसंस्कृत मुलाला जन्म देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सासूने एक चिठ्ठी दिली ज्यामध्ये शारीरिक संबंध कधी, कसा आणि कुठे करायचा…

Read More