हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता ‘Spy Camera’, हनिमूनसाठी आलं कपल अन् मग…| honeymoon couple found spy camera inside power socket pointing bed photo get viral trending news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Spy Camera in Hotels : सुट्टीसाठी बाहेरगावी जायचं म्हटलं तर पहिलं काम आपण हॉटेल बूक करतो. बाहेर गावी हॉटेलमध्ये राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. आपण अनेक वेळा अशा ठिकाणी जातो जिथे आपण पहिले कधीही गेलेलो नसतो. अशावेळी वैयक्तिक सुरक्षिततेची या हॉटेलमध्ये आपण कुठलही हमी देता येतं नाही. तर दुसरीकडे हनिमून कपलसाठी तर हॉटेलकडून खास व्यवस्था केलेली असते. कपल हनिमूनला असताना त्यांच्या जास्त जास्त वेळ हा हॉटेल रुममध्ये जात असतो. अशाच वेळी चांगल्या हॉटेल बूक करणं गरजेचं असतं. (honeymoon couple found spy camera inside power…

Read More

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Read More