( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : दोघींची घनिष्ठ मैत्री होती. मात्र या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते दोघींनाही समजले नाही. त्यानंतर दोघींमध्ये असे संबंध निर्माण झाले की त्या दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. त्यांच्यात समलैंगिक संबंध होते. तिला आपल्या मैत्रिणीसोबत राहयचे होते आणि त्यासाठी तिला लग्न करायचे होते. आपल्या मैत्रिणीबरोबर सात फेरे घ्यायचे होते म्हणून ‘ती’ लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि इथेच तिचा गेम झाला. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. यादरम्यान तांत्रिकाने तिची हत्या केली. मुलगी गायब झाल्याची तक्रार…
Read More