up news young mn carrying daughter on his shoulder goon shot at point blank in shahjahanpur

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shahjahanpur News: आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या (Shoot) घातल्या. यात तो व्यक्ती जागेवरच कोसळला. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV Footage) व्हायरल झाला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली.  काय आहे नेमकी घटना?अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशमधल्या (UttarPradesh) शाहजहांपूरमध्ये घडली. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहजहांपूरमधल्या बाबूजी…

Read More

मैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, ‘ती’ लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर…, Girl went to Tantrik for become boy gender change want marriage with girl at shahjahanpur in uttar pradesh

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : दोघींची घनिष्ठ मैत्री होती. मात्र या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते दोघींनाही समजले नाही. त्यानंतर दोघींमध्ये असे संबंध निर्माण झाले की त्या दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. त्यांच्यात समलैंगिक संबंध होते. तिला आपल्या मैत्रिणीसोबत राहयचे होते आणि त्यासाठी तिला लग्न करायचे होते. आपल्या मैत्रिणीबरोबर सात फेरे घ्यायचे होते म्हणून ‘ती’ लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि इथेच तिचा गेम झाला. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. यादरम्यान तांत्रिकाने तिची हत्या केली. मुलगी गायब झाल्याची तक्रार…

Read More