जीम पार्टनरने घरात घुसून केली बिल्डरच्या पत्नीची हत्या; नंतर पळत घरी गेला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या हत्यांकाडांने एकच खळबळ उडाली आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या घरात पळ काढला होता.पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More