Bad Cholesterol prevent naturally by 5 black seed know Kalonji Seeds health benefits ; ५ काळ्या बिया घाणेरड्या मेणासारख्या चिकट कोलेस्ट्रॉलला नसांमधून खेचून बाहेर काढेल १०० च्या स्पीडने धावेल रक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कलोंजीच्या बिया कलोंजीच्या बिया हृदयासाठी अत्यंत आरोग्यदायी मानल्या जातात आणि त्याचबरोबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात खराब कोलेस्ट्रॉलचा समावेश करणे आवश्यक आहे. ​मोहरीच्या बिया मोहरीचे दाणे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात, कारण त्यात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. काळ्या मोहरीचे सेवन केल्याने केवळ खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होत नाही तर त्यासोबतच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासही मदत होते. ​(वाचा – काहीही करून पोटावरची थुलथुलीत चरबी कमी होत नाही,…

Read More