[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हळदीमुळे दातांना चमक हळद हे नैसर्गिक अँटिसेप्टिक असून औषधाप्रमाणे याचे सेवन केले जाते. यामध्ये अँटीफंगल आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात, जे दातातील इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करते. हळदीचा वापर केल्याने दातातील त्रास, पिवळेपणा आणि दाताच्या इतर समस्या सोडविण्यास फायदा होतो. दातांमध्ये हिऱ्यांसारखी चमक आणण्यास मदत करते. याशिवाय दातांच्या हिरड्यातील सूज कमी होते. (वाचा – पोटात सतत गॅस निर्माण होऊन पादायचा होतोय त्रास, तर करा ५ सोपे घरगुती उपाय) नारळाच्या तेलाचा उपयोग नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, जे दाताच्या समस्येचा धोका कमी करते.…
Read More