( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणारी मैत्री, प्रेम यातून फक्त अन् फक्त धोका मिळतो. असं एक प्रकरण समोर आलं ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. झालं असं की, एका तरुणाचं इन्स्टाग्रामवरुन एका विवाहित महिलेशी ओळख झाली. दोघांचं बोलणं सुरु झालं, त्यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रोज त्यांचे गोड गोड मेसेज सुरु होते. इन्स्टाग्रामची (instagram) ही ओळख एकेदिवशी त्यांचा अंगाशी आली. ‘घरी ये. आज मी एकटी आहे’ आता हे दोघे आतुर होते भेटण्यासाठी…तो दिवस उजाडला तिचा त्या तरुणाला मेसेज…
Read More