लंडनमधील 2 लाख भाडं असणारा फ्लॅट पाहिलात का? धारावीतील झोपडपट्टी यापेक्षा मोठ्या; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या आवडत्या शहरात राहण्यासाठी चांगली जागा मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींच्या नशिबाने त्यांचं घर असतं, तर काहीना मात्र भाड्याने घर घेऊन राहावं लागतं. त्यातही भाड्याने घर घेताना अनेकदा सुखसुविधांऐवजी जागेला प्राधान्य दिलं जातं. एकटे राहणारे तर छोट्याश्या घरातही वास्तव्य करतात. बरं ही स्थिती फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. नुकताच लंडनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून मोक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी लागणारे पैसे आणि त्या मोबदल्यात मिळणारी जागा स्पष्ट दिसत आहे.  @instablog9ja या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.…

Read More

Dr Babasaheb Ambedkar London House Inside Video; डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं….Watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dr Ambedkar London Home Inside Video: देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचे लंडनमध्ये घर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना 1921-22 मध्ये 10 किंग हेन्री मध्ये वास्तव्यास होते. हेच घर आतून कसं दिसतं हे Focusedindian म्हणजे डिजिटल क्रिएटर करण सोनावणेने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.  संग्रहालयाच्या मुख्य मजल्यावर निवडक कृष्णधवल फोटोज आहेत, आंबेडकरांचे प्रसिद्ध कोट्स आहेत. एका खोलीमध्ये त्यांचे काही साहित्य आहे याशिवाय एका भिंतीवर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे मोठे चित्र आहे. …

Read More