लंडनमधील 2 लाख भाडं असणारा फ्लॅट पाहिलात का? धारावीतील झोपडपट्टी यापेक्षा मोठ्या; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपल्या आवडत्या शहरात राहण्यासाठी चांगली जागा मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींच्या नशिबाने त्यांचं घर असतं, तर काहीना मात्र भाड्याने घर घेऊन राहावं लागतं. त्यातही भाड्याने घर घेताना अनेकदा सुखसुविधांऐवजी जागेला प्राधान्य दिलं जातं. एकटे राहणारे तर छोट्याश्या घरातही वास्तव्य करतात. बरं ही स्थिती फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. नुकताच लंडनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून मोक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी लागणारे पैसे आणि त्या मोबदल्यात मिळणारी जागा स्पष्ट दिसत आहे.  @instablog9ja या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.…

Read More

‘यापेक्षा वाईट काही नाही’, तरुणाने Lays च्या Magic Masala वर केली टीका; कंपनीने दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध बटाटा चिप्स ब्रँडमध्ये लेजचाही समावेश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना त्याचं मॅजिक मसाला फ्लेव्हर आवडतं. त्यांच्या मॅजिक मसाला फ्लेव्हरमध्ये मसाला आणि तिखटाचं मिश्रण असल्याने अनेकजण त्याला पसंती दर्शवतात. मागील काही वर्षांमध्ये लेजने एक मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. लेजची चव हे त्याच्या विक्रीमागील मुख्य कारण असल्यानेच, त्यात थोडा जरी बदल झाला तर तो ग्राहकांना आवडत नाही. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लेजच्या मॅजिक मसालाच्या नव्या व्हर्जनवर टीका केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून, तो व्हायरल झाला आहे. यानंतर कंपनीनेही त्यावर प्रतिक्रिया…

Read More