Less Than 6 Hours Sleep Side Effects Not Even Exercise Makes You Fit Says Study; ६ तास झोपत नसाल तर व्यायामाचाही होणार नाही उपयोग, वेळीच व्हा सावध

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीराच्या स्थितीत बदल अभ्यासकांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, झोप आणि लोकांच्या वागण्यातील वेगवेगळेपणामुळे शरीरावर नक्की काय परिणाम होतो ते दिसून आले. ज्या व्यक्ती शरीराने अधिक सक्रिय होत्या आणि कमी वेळ झोपत होत्या (६ तासापेक्षाही कमी), त्यांना अधिक शारीरिक आजार उद्भवले. या तुलनेत ८ तास झोप घेणाऱ्या व्यक्तींचे शरीर अधिक मजबूत असलेले आढळले. (वाचा – पोटावरील चरबी जाळून त्वरीत वजन घटविण्यासाठी प्या हिरवा ज्यूस, आजारांनाही ठेवेल दूर) ३ गटांमध्ये वाटप या अभ्यासादरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. आठवड्यातून किती वेळा उशीरा झोपता? यानंतर अगदी कमी झोप असणाऱ्या व्यक्ती…

Read More