Blood Clotting Sign That May Cause Heart Attack Avoid 5 Vegetables; संकेत जे सांगतात नसांमध्ये रक्त घट्ट होऊन साचतंय, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रक्त घट्ट होण्याचे कारण रक्त घट्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, काही आजार असे आहेत आणि काही गोष्टींची कमतरता यासह चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत ठरतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींमध्ये रक्ताच्या गाठी लवकर होतात. तर प्रोटीन सी अथवा प्रोटीन S ची कमतरता, धुम्रपानसारख्या कारणांमुळेही रक्त घट्ट होते. कमी तापमान कारणीभूत ​Heart.org नुसार, कमी तापमान त्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक आहे ज्यांच्या नसांमध्ये आधीपासूनच रक्त घट्ट असते. थंडीमुळे या नसा आखडतात, मात्र उन्हाळ्यात तितकाच त्रास होऊ शकतो जर तुम्ही सतत एसी मध्ये राहात असाल. नसा आखडल्यामुळे ब्लड प्रेशर…

Read More