Health Benefits Of Piercing Know The Science And Indian Traditional ; भारतीय संस्कृतीत कान टोचणे का आवश्यक आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कान टोचणे का महत्त्वाचे आहे​ कान टोचणे ही फक्त फॅशन नाही तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही. यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या मध्यभागी जेव्हा प्रेशर लावले जाते. तेव्हा यामधील सर्व रक्तवाहिन्या अॅक्टिव्ह होतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मेंदूचा विकास होतो कानाच्या खालील भारात एक पॉइंट असतो. जो मस्तिष्काच्या डाव्या आणि उजव्या भागास…

Read More