Teeth Whitening To Remove Yellowness Lemon Salt Toothpaste Home Remedies; दातावर जमलेला पिवळा थर हटविण्यास मदत करेल घरगुती पेस्ट, आठड्यातून ३ वेळा वापर केल्याने मोत्यासारखे चमकतील

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दातासाठी घरगुती पेस्ट प्रत्येकाच्या घरात बाजारातील पेस्ट उपलब्ध असते. मात्र तरीही अनेकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पिवळ्या दातावरील जमलेला थर काढण्यासाठी तुम्ही घरीच पेस्ट तयार करू शकता. नियमित दातांच्या स्वच्छतेसाठी तुम्ही १ चमचा मीठ घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस पिळा आणि त्यात मोहरीचे तेल थोडेसे मिक्स करा. ही तयार पेस्ट तुम्ही ब्रशने आपल्या दातावर घासा. या पेस्टमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे दाताची स्वच्छता करण्यास मदत करतात. बेकिंग सोड्याची मदत दाताच्या पिवळेपणापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोड्याचाही वापर करता येऊ…

Read More