[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्पर्म क्वालिटी कशी सुधारावी? सतत प्रयत्न करूनही तुम्हाला मुल होत नसेल, तर तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नसणे किंवा शुक्राणूंची संख्या कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि निरोगी आहार घेतल्यास, तुम्ही तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकता आणि आई वडील होण्याचा आनंद मिळवू शकता. डॉ. कनुप्रीत अरोरा नारंग यांनी शुक्राणूंची गुणवत्ता सुधारणात मदत करणाऱ्या काही फुड्स बद्दल सांगितले आहे.(वाचा :- गुडघेदुखी व हाडांच्या वेदना या 6 घरगुती उपायांनी होतात चुटकीसरशी छुमंतर, आखडलेल्या पायावर करा हे 6 घरगुती उपाय) झिंकचे सेवन…
Read More