[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) तीळ आहेत दातासाठी फायदेशीर जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी आपण स्वयंपाकात तीळ वापरतो. पण हेच काळे वा सफेद तीळ दाताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार, तीळ हे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. सकाळी सकाळी तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात. सकाळी तीळ चावून टूथपेस्ट न लावता दात घासण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे दात अधिक चमकदार आणि सफेद होतात. तिळाचा दातासाठी उपयोग तिळाचे दाणे हे कॅल्शियमयुक्त असतात आणि दात व हिरड्यांच्या आसपास असणाऱ्या हाडांना मजबूती देण्यास याचा उपयोग होतो. दातामध्ये इनेमल…
Read More