Brain Eating Amoeba Kills 15 Years old in Kerala Know the Symptoms Treatment and Prevention; दुर्मिळ अशा Brain-Eating Amoeba मुळे १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कशी घडली ही घटना, लक्षणे-उपाय जाणून घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​याआधीही अशी घटना घडली तिरुअनंतपुरममध्ये सांगितले की, 2016 मध्ये अलाप्पुझा येथील तिरुमला वॉर्डमध्ये पहिले प्रकरण समोर आले होते. त्यांनी माहिती दिली की मलप्पुरममध्ये 2019 आणि 2020 मध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आणि 2020 मध्ये कोझिकोड आणि 2022 मध्ये थ्रिसूरमध्ये एक प्रकरण आढळले. ​आजाराची लक्षणे​ ताप, डोकेदुखी, उलट्या आणि फेफरे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. जॉर्ज म्हणाले, ‘सर्व बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.’ त्यांनी सांगितले की या दुर्मिळ मेंदूच्या संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण 100 टक्के आहे. मंत्र्यांनी सांगितले की, हा संसर्ग साचलेल्या पाण्यात मुक्त जिवंत अमिबामुळे…

Read More