Girl became rich by begging roams around in flights Trending Marathi News;भीक मागून श्रीमंत झाली तरुणी, घेतली 2-2 घरे आणि कार; फ्लाइटने फिरते

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी तरुणीचा असल्याचे सांगितले जातेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका चांगल्या घरातील एक सुंदर कपडे घातलेली मुलगी पाहू शकता, जी तिने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करताच तुम्ही थक्क…

Read More