[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुदिन्यातील गुण पुदिन्यामध्ये अनेक पोषक गुण असून युरिक अॅसिड शरीरातून कमी करण्यासाठी अथवा बाहेर काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरते. पुदिन्यामध्ये असणारे लोह, पोटॅशियम आणि मँगनीज, तसंच विटामिन ए आणि फोलेट हे परिणामकारक ठरून याचा चांगला स्रोत आहे. पुदिन्याच्या सेवनामुळे लघ्वीवाटे प्युरिन कमी होते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. पुदिन्याचे सरबत हे युरिक अॅसिड कमी करण्यास अधिक चांगले ठरते. पुदिन्याचे सरबत बनविण्यासाठी साहित्य १ कप बारीक कापलेला पुदिना २ कप पाणी १ मोठा चमचा ब्राऊन शुगर अर्धा चमचा लिंबाचा रस १ चमचा जिरे पावडर आवश्यकेनुसार…
Read More