[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोड आलेले कडधान्ये मूग, राजमा, चवळी इत्यादी कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे वजन टिकवून ठेवण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च देखील असतो जो जेवणानंतर रक्तातील साखर नियंत्रित करतो आणि हायपोग्लाइसेमिया प्रतिबंधित करतो.(वाचा :- अंड-शिमला मिरची, डाळ-टोमॅटो, 5 जादुई Weight Loss कॉम्बिनेशन, लोण्यासारखी विरघळेल चरबी, व्हाल शेवग्यासारखे बारीक) हिरव्या पालेभाज्या पालक, कोबी, मेथी, बीटरूट इत्यादी पालेभाज्या फायबरने परिपूर्ण असतात. त्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. (वाचा :- Weight loss…
Read More