Lok Sabha Election 2024 Sushma Swaraj Daughter Basuri Personal Career Details;सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी कितवी शिकल्यायत? करिअरबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bansuri Sushma Swaraj: भाजपतच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री दिवगंत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बासुरी यांची आई सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यांचे वडिल स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयात सिनीअर अॅडव्होकेट आहेत. ते 6 वर्षे राज्यसभेद खासदार राहिले आहेत. याशिवाय मिझोरमचे राज्यपालही राहिले आहेत. स्वराज कौशल हे आतापर्यंतचे सर्वात कमी वर्षात राज्यपाल बनणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.  सुषमा स्वराज यांचा अभ्यास, त्यांची बोलण्याची पद्धत, मुद्देसुद मांडणी अशा विविध गुणांमुळे विरोधी पक्षातही त्यांचे चाहते होते.…

Read More

Sushma Swaraj Birth Anniversary Know Interesting Facts About Iron Lady of India; जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, एक फोन पुरे! सुषमा स्वराज आणि त्यांच्या बचाव मोहिमा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iron Lady Of India म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या सुषमा स्वराज आज त्यांची जयंती. भारतीय सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री असताना  त्यांनी परदेशामध्ये विविध कारणांनी अडकलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. अशा कमालीच्या महत्त्वाकांक्षी सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणातील अंबाला येथे 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला होता. आज त्यांच्या जन्मतिथीच्याच दिवशी अनेकांनाच या नेतृत्त्वाची आठवण झाली आहे. महान व्यक्तिमत्त्व असलेल्या सुष्मा स्वराज अतिशय प्रभावी पद्धतीने आपलं मत मांडायचं एवढंच नव्हे तर त्या अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रकरणे समजून घेण्याची असामान्य क्षमता असलेल्या भारतीय…

Read More