[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) थाळीत आहे सर्व भारतीय पदार्थ दक्षिण भारतातील इडली, खिचडी, पंजाबमधील सरसों का साग, काश्मिरी दम आलू, गुजरातमधील ढोकळा, खांडवी, भिंडी कढी, श्रीखंड, माथी थेपला, ताक, महाराष्ट्रातील कोथिंबीर वडी, पापड आणि गोड रसगुल्ला इत्यादी पदार्थांनी ही थाळी सजलेली आहे. (वाचा :- Yoga Day: मेंदूची एकन् एक नस खोलून ब्लड सर्क्युलेशन होतं 100 स्पीडने, चुटकीत दूर होते चिंता तणाव, करा हे एक काम) वेगवगेळ्या चवी एकाच थाळीत आहेत वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक पदार्थांचे मिश्रण करून ही थाळी तयार केली गेली आहे. ही थाळी जेवढी रंगीबेरंगी दिसते तितकीच…
Read More