मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं संतप्त वडिलांनी पोलीस ठाण्यातच केले अंत्यसंस्कार; तिच्यावर पांढरा कपडा टाकून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

Related posts