( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
Related posts
-
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा
मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी... -
जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक... -
छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या...