( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
मोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/617002-indiantrainir.png)