Baba Ramdev Home Remedies tips on Piles; बाबा रामदेव यांचे मुळव्याधावर घरगुती उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​का होतो पाइल्सचा त्रास

​का होतो पाइल्सचा त्रास

पाइल्सचा त्रास गुद्द्वाराच्या नसांमध्ये सूज आल्याने होते. महत्वाच म्हणजे हा त्रास गुद्दवाराच्या आत किंवा बाहेर जाणवतो. तसेच पाइल्स होण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की, बद्धकोष्ठतेचा त्रास, चुकीची जीवनशैली आणि आहार, शौचाला खूप वेळ लागणे किंवा शौचाला खूप वेळ बसणे, पचनक्रियेत बिघाड यासारख्या आजारांचे मुख्य कारण आहे.

​थंड दुधात लिंबू पिळा

​थंड दुधात लिंबू पिळा

पाइल्सवर उपाय म्हणून एक कप थंड दूधात एक लिंबू पिळून घ्या. महत्वाचं म्हणजे याचं सेवन रिकाम्या पोटी करायचे आहे. या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे अवघ्या ३ ते ७ दिवसांत पाइल्सचा त्रास मुळापासून कमी होईल.

​नागदोन झाडाची पाने​

​नागदोन झाडाची पाने​

पाइल्सवर उपाय म्हणून नागदोन झाडाची ३ ते ७ पाने खा. या पानांचे सेवन केल्यावर पहिल्यांदा मुळव्याधामुळे रक्त पडत असेल तर ते बंद होईल.औषधी वनस्पती इतकी गुणकारी आहे की या झाडांची पाने, देठ आणि मुळ देखील मुळव्याधाकरता फायदेशीर आहेत. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​देसी कापूराचे करावे सेवन

​देसी कापूराचे करावे सेवन

देसी कापूरामध्ये अजिबात केमिकल नसते. हा कापूर थोडा महाग असला तरीही अतिशय गुणकारी आहे. महत्वाचं म्हणजे कापूराचे दोन छोटे अगदी चण्यासारखे तुकडे केळ्यामध्ये घालून त्याचे सेवन करावे. यामुळे अवघ्या ७ दिवसांत मुळव्याधाचा त्रास नष्ट होतो.

[ad_2]

Related posts