Indian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश. 
 

Related posts