'..म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली'; ठाकरे-पवारांचा उल्लेख करत शाहांनी स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Maharashtra Politics Talks Shivsena And NCP: भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमित शाहांनी आक्षेप घेत या दोन्ही पक्षांमध्ये नक्की फूट का पडली यासंदर्भात विधान केलं.

Related posts