‘या’ गोष्टी केल्यास एप्रिल महिन्यात तुमच्या इच्छा होतील पूर्ण, कामात मिळणार संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pisces Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मीन राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Pisces April 2024 Horoscope Meen Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)

मीन राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?

टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याच भाकीत केलंय. त्या म्हणतात की, जर तुम्ही फोकस, संयम ठेवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेल्यास तुमचे सगळे प्लॅन यशस्वी होतील. त्यामुळे स्ट्रैटेजिक पद्धतीने हळूवार पुढे जा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टींकडे व्यावहारी दृष्टीकोनातून पाहा. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता आणि प्रतिबद्धता मिळेल. तुमच्या आयुष्यात विश्वास ठेवण्यासारख्या व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. पण तुम्ही थोडे रूड आणि हार्श होऊ शकता. 

कामाच्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळणार आहे. नवीन नोकरी किंवा नवीन प्रकल्प तुम्हाला मिळू शकतो. त्या प्रकल्पात तुम्ही तुमच्या बुद्धीचा पूर्ण उपयोग करणार आहे. निर्णय क्षमता आणि पॉवरचा तुम्ही आनंदी घेणार आहात. तुमच्या कुठल्या वरिष्ठ सहकारी किंवा बॉसच पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. मात्र ते लोक तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणार आहेत. शिस्तबद्धताचीही अपेक्षा तुमच्याकडून होऊ शकते. 

जर तुमचं स्वत:चं काम असेल तर मोठे करार तुम्ही ब्रेक करणार आहात. या करारातून तुम्हाला दिर्घ काळ लाभ होणार आहे. तुम्ही कामाप्रती समर्पित राहणार असून खूप मेहनत करणार आहात. आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्थिर असणार आहात. अनपेक्षित पैशांचा लाभ होणार आहे. पुरस्कार किंवा बोनसही तुम्हाला मिळू शकतो. 

आरोग्याबद्दल तुम्ही जागृत असणार आहात. हेल्दी डाएटवर तुम्ही भर देणार आहात. लाइफस्टाइलवर तुम्ही फोकस असणार आहात. तुम्ही रुटीनमध्ये राहणार आहात. 

मीन राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये करा हे उपाय !

तुमच्या बुद्धीमत्तेचा योग्य उपयोग करा. योग्यरित्या संवाद साधा. या महिन्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शिकत राहा. निसर्गासोबत जुळून राहा. सकाळी उठून अनवाणी पायाने हिरव्या गवत्यावर फिरा. यामुळे तुमचं मूळ मजबूत राहितील. त्याशिवाय तुमच्या गुरुचे मार्गदर्शन घेत राहा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts