Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Israel War News : इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला (Iran–Israel proxy conflict) असताना अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.

Related posts