Marriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marriage Viral News :  ‘एक फूल दोन माळी’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण ‘एक माळी आणि दोन  फूल’, असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

Related posts