लग्नाच्या पहिल्या रात्री थोरल्या भावाकडून नवदापत्यासहीत 5 नातेवाईकांची हत्या; स्वत:लाही संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Young Man Killed 5 Family Members: शुक्रवारी ज्या घरात लग्न झालं त्याच घरात दुसऱ्या दिवशी पहाटे मृत्यूचा तांडव, या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related posts