गोळी झाडल्यानंतर BJP नेत्याने तिला कारमध्ये टाकून…; Devika Murder Case मध्ये मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Devika Thakur Murder Case: भाजपा नेत्याने या तरुणीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. याच भेटीदरम्यान या तरुणीच्या पोटामध्ये गोळी मारण्यात आली. गंभीर जखणी झालेल्या या तरुणीवर मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

Related posts