Prathmesh Laghate loss 14 kg with two Secret Ayurvedic tips Singer reveals his diet plan; प्रथमेश लघाटेने १४ किलो वजन घटवलं, आयुर्वेदाच्या दोन सिक्रेट टिप्समुळे झाली मदत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​वजन कमी करण्यासाठी हे पाणी फायेशीर

​वजन कमी करण्यासाठी हे पाणी फायेशीर
  • दालचिनी, जिरे आणि धणे पाणी कसे बनवायचे?
  • ते बनवण्यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनी, जिरे आणि धणे यांचा तुकडा टाका.
  • हे सर्व रात्रभर पाण्यात सोडा.
  • हे पाणी सकाळी उकळून घ्या आणि नंतर गाळून प्या.
  • हे पाणी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
  • हे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

​खवय्या प्रथमेश

​खवय्या प्रथमेश

रत्नागिरीचा प्रथमेश लघाटे अतिशय खवय्या आहे. अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांचे तर कधी आंब्यांचे फोटो पोस्ट करत असतो. पण प्रथमेशने आयुर्वेदानुसार २ टिप्स फॉलो करत अगदी घरचा डाएट ठेवत काही महिन्यांतच १४ किलो वजन कमी केले आहेत.

​असा आहे डाएट​

​असा आहे डाएट​

प्रथमेश लघाटे आयुर्वेदानुसार सगळा डाएट फॉलो करतो. आयुर्वेदात दिनश्चर्या आणि ऋतूचर्या असे दोन प्रकार आहेत. त्यानुसार प्रथमेश आपल्या डाएटमध्ये बदल करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रथमेश मैद्याचे पदार्थ अजिबात खात नाही. रात्री उशिरा जेवणं टाळतो. अनेकदा गाण्याचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत असतात अशावेळी गाऊन खूप भूक लागते तेव्हा तो फक्त उपमा किंवा खिचडी असा हलका आहार घेतो.

​(वाचा – फक्त पाणी पिऊन कमी करता येतो लठ्ठपणा, लटकणारी चरबी? Weight Loss करीता एका दिवसात किती आणि कधी पाणी प्यावे)​

​व्यायाम

​व्यायाम

प्रथमेश व्यायामाबद्दल बोलताना सांगतो की, मी कधीच जीमला गेलो नाही. पण आपला पारंपरीक व्यायाम मी नक्की करतो. जसे की, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, चालणे, प्राणायम असे व्यायाम प्रकार करतो. प्रथमेशचा भाऊ एमडी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याने आयुर्वेदानुसार दिलेला रूटीन डाएट प्लान प्रथमेश फॉलो करतो.

​​(वाचा – ७ सुपरफूड जे ३० दिवसांत करतील कमाल; चाळीशीतही दिसेल अगदी विशीचा तजेलपणा)

[ad_2]

Related posts