बायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडलाय. शिक्षिका बनल्यावर पत्नी सोडून गेली आहे. 

Related posts