मोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: ही तरुणी धबधब्यामध्ये उडी मारणार असल्याचं पर्यटकांना समजल्यानंतर तिची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. बोलता बोलता या तरुणीने स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं.

Related posts