कारमध्ये अडकला 3 वर्षांचा मुलगा; नंतर वडिलांनी जे केलं ते सर्वांसाठीच धडा घेण्यासारखं

( प्रगत भारत । pragatbharat.com) 3 Year Old Son Locked Himself In Car: मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याचे वडील गेले असता मुलाने स्वत:ला कारच्या चावीसहीत कारमध्ये कोंडून घेतलं आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम या व्यक्तीने सांगितला आहे.

Related posts