ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं. 
 

Related posts