Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : देशभरात मोदी सरकारने वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) रुळावर आणून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती आणली आहे. तर दुसरीकडे भारतीय रेल्वेच्या इतर प्रवासी गाड्यांमध्ये गोंधळ सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना नवनवीन समस्यांना समोरे जावे लागत आहे. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुहेलदेव एक्स्प्रेसच्या (suhaildev express) दोन बोगींमध्ये वीज (Power Supply) नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. यावर संतप्त झालेल्या प्रवाशांनी टीटीईला शौचालयात कोंडून ठेवलं होतं. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये शुक्रवारी ही…

Read More

ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.   

Read More