मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.

Related posts