'टोमॅटो गेले सुट्टीवर' म्हणत भारतामधील 'या' प्रसिद्ध फूड जॉइण्टने मेन्यूतून हद्दपार केले टोमॅटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomatoes : टोमॅटोचे दर पाहता अद्यापही ते अनेक घरांमध्ये परतले नाहीयेत. आता तर मोठमोठ्या फूड जॉईंट्सनाही या दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. कारण आता टोमॅटो त्यांच्या मेन्यूकार्डवरूनही हद्दपार झाला आहे. 
 

Related posts